‹


›
रिचार्जेबल भोंगा
किंमत:
₹700
खराब मालावर बदली किंवा पैसे परत.
24×7 ग्राहक सेवा
🔊 रिचार्जेबल भोंगा – AKARI AK-127 PRO
शेती, जनजागृती, कार्यक्रम, बाहेरील वापर आणि विविध गरजांसाठी उपयुक्त रिचार्जेबल भोंगा आता उपलब्ध!
✅ 300W पॉवर
✅ Talk / Record / Siren / Music सुविधा
✅ Bluetooth सपोर्ट
✅ USB आणि TF कार्ड सपोर्ट
✅ 300 सेकंदांपर्यंत रेकॉर्डिंग
✅ 13 प्रकारचे विविध आवाज
✅ 500 मीटरपर्यंत ऐकू येण्याची क्षमता
✅ Rechargeable Battery
✅ Overcharge & Overdischarge Protection
✅ मजबूत आणि पोर्टेबल डिझाइन
🐄 जनावरांचे विविध आवाज, पक्षी व इतर उपलब्ध साउंड मोडसाठी वापरता येतो.
🌾 शेतातील विविध कामांसाठी तसेच मैदानी कार्यक्रम आणि जनजागृतीसाठी उपयोगी.
📢 आजच घ्या आपला Rechargeable Bhonga!
पहिला रिव्ह्यू द्या!
