चारा मका विकणे
किंमत:
₹4,000
मेसेज करा
+919356235461
🌿 चारा मका विकणे आहे! 🌿
🐄 जनावरांच्या चाऱ्यासाठी मका उपलब्ध!
📌 माहिती:
- 🌱 चारा मका: २ एकर
- 📏 सारा: २०० फूट
- 💰 किंमत: ₹४,०००
जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा मका उपलब्ध आहे. खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या शेतकरी बांधवांनी संपर्क साधावा.
पहिला रिव्ह्यू द्या!
