गुरूकृपा गांडूळखत निर्मिती प्रकल्प उमरगा

गुरूकृपा गांडूळखत निर्मिती प्रकल्प उमरगा

03-07-2026

किंमत:
₹10,000
मेसेज करा
कॉल करा

🪱🌱 १००% शेणापासून तयार केलेले दर्जेदार जिवाणूयुक्त गांडूळखत उपलब्ध!

गुरूकृपा गांडूळखत निर्मिती प्रकल्प, उमरगा येथे शेतकऱ्यांसाठी उच्च प्रतीचे सेंद्रिय गांडूळखत व गांडूळ अर्क उपलब्ध आहे.

गांडूळखतामुळे जमिनीची सुपीकता वाढते, पिकांची वाढ जोमदार होते तसेच उत्पादनात लक्षणीय वाढ होण्यास मदत होते.

आमच्याकडे उपलब्ध

✅ १००% शेणापासून तयार गांडूळखत

✅ जिवाणूयुक्त सेंद्रिय खत

✅ दर्जेदार गांडूळ अर्क

✅ सर्व प्रकारच्या पिकांसाठी उपयुक्त

✅ योग्य दरात उपलब्ध

🌾 सेंद्रिय शेतीसाठी विश्वासार्ह पर्याय.

👨‍🌾 संपर्क: भाले ओमकार विष्णू (B.Sc. Agriculture)

📞 मोबाईल: 8378894006

📍 पत्ता: उमरगा, ता. उमरगा, जि. धाराशिव

गांडूळखत, गांडूळ अर्क, सेंद्रिय खत, शेणखत, Vermicompost, Organic Fertilizer, उमरगा, धाराशिव

मेसेज करा
कॉल करा

असेच नवनवीन प्रोडक्टस पाहण्यासाठी 8999625494 हा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जोडा.

रेटिंग आणि रिव्ह्यू द्या:

पहिला रिव्ह्यू द्या!

संबंधित जाहिराती

शेतीसाठी उपयुक्त साहित्य