कच्ची केळी विक्रीसाठी उपलब्ध!
किंमत:
₹2,000
मेसेज करा
+918208423826
🍌 कच्ची केळी विक्रीसाठी उपलब्ध!
जैन G9 कंपनीची 6,000 केळीची झाडे असलेल्या बागेतील केळी घड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
✅ एकूण उपलब्ध माल: 150 क्विंटल
✅ केळीचा प्रकार: कच्ची केळी (G9)
✅ बाग: जैन G9 कंपनीची
✅ विक्री: घाऊक प्रमाणात
केळी व्यापारी, घाऊक खरेदीदार आणि फळ विक्रेत्यांनी संपर्क साधावा.
पहिला रिव्ह्यू द्या!
