‹


›
सिंचाई प्रणाली
कीमत:
₹1,300₹1,50013% off
खराब माल पर बदली या पैसे वापस।
24×7 ग्राहक सेवा
स्वचालित जल निकासी इकाई
- पूरी तरह से स्वचालित उपकरण, जिसे बैटरी पंप के चार्जिंग सॉकेट से जोड़ा जाना है।
- एक बार जल निकासी इकाई में मात्रा निर्धारित कर दी जाए, तो खेत की कटाई पूरी होने तक इसे बदलने की आवश्यकता नहीं है।
- मात्रा 20 मिलीलीटर से 275 मिलीलीटर तक निर्धारित की जा सकती है।
कृषि संबंधी उत्पाद और उपकरण खरीद और पूछताछ के लिए, कृपया मेरा नंबर अपने मोबाइल में सेव कर लें।
प्रश्न-उत्तर
आळवणी यंत्र म्हणजे काय?
हे एक ऑटोमॅटिक आळवणी यंत्र आहे जे बॅटरी स्प्रे पंपच्या चार्जिंग सॉकेटला जोडून वापरता येते व खत किंवा औषधे मुळांच्या जवळ पोहोचवते.
हे यंत्र कसे काम करते?
यंत्र बॅटरी पंपमध्ये जोडल्यावर एकदा प्रमाण (ml) सेट केल्यावर तो सेट केलेल्या प्रमाणानुसार प्लॉट संपेपर्यंत सतत द्रावण सोडते.
प्रमाण किती सेट करता येते?
20 ml पासून 275 ml पर्यंत प्रमाण आहिस्ते–आहिस्ते सेट करता येते
यंत्राचा उपयोग कशासाठी करतात?
राई/भाजीपाला/फळबाग/ग्रीन हाऊस/नर्सरीमध्ये खत, बुरशीनाशक, कीटकनाशके मुळांच्या जवळ प्रभावीपणे देण्यासाठी.
यंत्र वापरल्याने काय फायदा होतो?
मुळांवर थेट द्रावण देऊन खते व औषधे ही टाळून वाचतात, काम कमी होतो व मजूर बचत ~50% पर्यंत होते.
हे कोणत्या फळे/पिकात वापरता येते?
ऊस, भाजीपाला, फळबाग, ग्रीन हाऊस, नर्सरी — सर्व पिकांमध्ये वापरता येते.
हे यंत्र वापरण्यास सोपे आहे का?
हो, हे पूर्णपणे ऑटोमॅटिक आणि वापरण्यास खूप सोपे आहे — एकदा सेट केल्यावर बदलण्याची गरज कमी असते.
यंत्रामुळे खतांची बचत कशी होते?
कारण द्रावण मुळांवजीक, योग्य प्रमाणात मिळते, त्यामुळे खत कमी खर्च होते.
यंत्राची किंमत किती आहे?
सध्या हे ₹1,299/- मध्ये उपलब्ध आहे.
पहला रिव्यू दें!
