शुद्ध देशी गीर गाय तूप विकणे आहे

शुद्ध देशी गीर गाय तूप विकणे आहे

वैदिक पद्धतीने बनविलेल शुद्ध देशी गीर गाय तुप.

स्वतः घेतलेला अनुभव:-
माझा भाऊ संदेश यांना रेक्टम चा अल्सर होता ,त्यामुळे टॉयलेट ला गेल्यावर ब्लीडींग होत असे.सर्व डॉक्टर बरा होणार नाही असे म्हणत.पण तुप आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट याचा अल्सर पूर्ण बरा होण्यास मदत झाली.
तूप मुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास आणि चांगली झोप लागण्यास मदत झाली.
आता तो 99.99% बरा झालेला आहे.

या अनुभवावरुन सुरवातीला एक गीर गाय घेतली आणि आता 4 गाय व एक छोट बछडा आहे.
आपण शुद्ध देशी गीर गाय तुप बनवतो.

फायदे:-

  • बुद्धी वर्धक
  • आपली रोग प्रतिकार क्षमता वाधवते.
  • शांत झोप व डोक्याचे त्रास कमी करते.
  • शरीरातील उष्णता कमी करते त्यामुळे उल्सर कमी होण्यास मदत होते.
  • कॅन्सर ट्रीटमेंट मध्ये उपयुक्त
  • हृदयरोग टाळतात,मधुमेह, अर्धांगवायू, आंबटपणा इत्यादी साठी उपयुक्त्त
  • देशी तुप संधीवातातून बरे होण्यास मदत करते.
  • गुडघेदुखीच्या दुखण्यांसाठी चांगले
  • सतत सेवन केल्याने मूळव्याध बरे करते
  • मेंदूला बळकट करते
  • शुक्राणूंची संख्या वाढवते
  • रक्तातील लाल पेशी वाढवते जे हृदयाच्या समस्यांसाठी महत्वाचे आहे.
  • डोळ्याचे विकार कमी होतात.
  • लहान मुलांच्या वाढीसाठी आणि हाडांच्या मजबूतीसाठी तूप एक योग्य आहार आहे.
  • तुपाचे सेवन केल्यामुळे पचनशक्ती सुधारते.
  • तुपाचा तुमच्या मेंदूच्या आरोग्यावरदेखील चांगला फायदा होतो.
  • तुप कर्करोगाच्या रूग्णासाठी अतिशय फायदेशीर आहे. कारण तुपामध्ये कर्करोगाच्या पेशींची वाढ कमी करण्याचे गुणधर्म असतात.
  • तुप थंड गुणधर्माचे असल्यामुळे तुपाने हात आणि पायाच्या तळव्यांना मालिश केल्यामुळे हातापायांना होणारी जळजळ कमी होते.

असे अनेक फायदे आहेत

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *