12-03-2023
आमच्याकडे उत्तम प्रतीचे 107 टन गोखूर घन जिवामृत खत उपलब्ध आहे. ज्या मध्ये गोकृपा अमृत जिवामृत, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा भरपूर वापर केलेला आहे.
100 टक्के गोवंशाच्या शेणापासून निर्मित खते व फवारणी साठी सेंद्रिय कीटकनाशक गोमुत्र व विषारी वनस्पती पासून तयार केलेली कीटकनाशके नावे 1)दशपर्णी अर्क,2) रामबाण,3) ब्रम्हास्त्र4) लमित मिळेल
सर्व पिकांना रोगमुक्त करण्यासाठी जसे थ्रीप्स, व अळी साठी उपयोगी.
विषमुक्त सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठीच खताच्या खरेदीवर MRP वर 50% सूट डिस्काउंट देत आहोत. बॅग किंमत 700रु व सवलत विक्री किंमत 350 रु30 kg बॅग.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी तपासणी करून दिलेले गुणवत्तापूर्ण उच्च दर्जाचे गोखुर खत.
फायदे :
पुढील प्रमाणे सूक्ष्म अन्न द्रव्य पीपीएम मध्ये :
गोखुर खत वापरलेल्या शेतकऱ्याचा अनुभव पाहण्यासाठी खालील लिंकवर जाऊन व्हिडिओ पहा
नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला SUBSCRIBEB करा
सर्व महाराष्ट्रात गोखुर खत पोच मिळेल
विक्रेत्याशी संपर्क:-
350
shivprasad kore
9421389861
9421389861
गंगाखेड, ता. गंगाखेड, जि. परभणी