जैविक खते व जैविक कीटकनाशके मिळतील
आमच्याकडे उत्तम प्रतीचे खालील सर्व जैविक खते खात्रीशीर मिळतील.
PLANT GROWTH REGULATOR, डेक्ट्रोज बेस्ड उत्पादने, जैविक सुत्रकृमीनाशक, जैविक कीटकनाशके,जैविक खते,वनस्पती अर्क, संयुक्त जिवाणू मिश्रण हे उत्पादने आपल्या येथे उपलब्ध आहे.
जे आपल्या शेती साठी अतिशय उपयोगी आणि प्रभावीपणे कार्य करण्यास सक्षम आहे.
आमच्याकडे उपलब्ध उत्पादने खालील
झिब्रान
- पिकांमध्ये जैविक आणि अजैविक ताण सहन करण्यास मदत करते.
- जमिनीतुन वापरल्यास क्षारांचे प्रमाण कमी करुन मातीचा pH संतुलित वाढवते.
- फवारणीद्वारे वापरल्यास पिकांच्या शाकीय वाढीस मदत होऊन फुटवा व फुले निघण्यास मदत होते तसेच पानांचा रंग गडद हिरवा करुन पिकांचे संतुलित पोषण करते.
- ड्रिप /ड्रेचिंगद्वारे वापरल्यास पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाटुन अन्नद्रव्य अपटेक होण्यास मदत करते.
मायक्रोबुस्ट 4G
- सुक्ष्मजीव आधारीत बहुपयोगी संयुक्त मिश्रण.
- पांढऱ्या मुळ्यांची जोमदार वाढ लवकर होण्यास मदत होते.
- अन्नद्रव्य अपटेक होण्यास मदत होते,
- सुत्रकृमी पासुन डाळींब व भाजीपाला पिकांचे संरक्षण होते, ० भाजीपाला व कांदा पिकांतील हानिकारक बुरशींमुळे होणारी मर व करपा रोग रोखण्यास फायदेशीर
इलेक्ट्रा
- द्राक्ष घडाची प्रि ब्लुम स्टेज मध्ये कळी लांब व लवचिक करुन पाकळ्यातील अंतर वाढविण्यासाठी फायदेशीर.
- द्राक्ष मणी सेटिंग स्टेजला, देठाला मजबूती देऊन साईज वाढवते.
- भाजीपाला पिकात हिरवीगार कॅनोपी, फुटवे जोमदार शेंडे होण्यासाठी फायदेशीर.
- कांदा, गहू पिकात तण-नाशक फवारणी नंतर पिवळेपणा कमी करण्यासाठी उपयुक्त,
- धंडी मध्ये बेलवर्गीय भाजीपाला, टरबुज, खरबुज पिकामध्ये योग्य वाट व फुटवा होण्यासाठी.
फ्लोरेक्स
- भाजीपाला पिकातील फुलकळी सुरु होण्याच्या अवस्थेत फवारणी केल्यास फुलांचे फळात रुपांतर होण्यास फायदा होतो.
- देठास मजबुती देऊन एकसारखी सेटिंग होऊन पिकांमधील आवक वाढवते.
- फुलगळ थांबवुन केंनोपी चांगली होण्यास मदत होते.
ऑस्कर-गोल्ड
- कांदा, बटाटा पिकातील पानांत साठवलेले अन्नद्रव्ये मुळीकडे वहन करुन आकारमान वाढविण्यास फायदेशीर उत्पादन.
- कांदा, बटाटा लागवडीपासून ३५-४५-६०-७० या दिवशी फवारणी घेतल्यास फायदेशीर.
- टरमॅटो तसेच इतर भाजीपाला पिकात फळाच्या अवस्थेत फळाचे वजन, गर व आकर्षक येण्यास मदत करते.
- टोमॅटो फळावरील चरे (क्रॅकिंग) होत नाही तसेच फळांचा टिकाऊपणा वाढतो.
फ्रेश वेट
- सिलिकॉन युक्त सुपर स्प्रेडर / स्टिकर
- पिकांवरील फवारणी चे औषध पानांवर एकसारखे पसरवून अधिक काळापर्यंत पानावर टिकवून ठेवते, तसेच पसरवण्याची क्षमता असल्यामुळे फवारणी औषधाची बचत होते.
बायो प्रोटॉन डि एक्स
- नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, झिंक यासारखी अन्नद्रव्ये अपटेक करणारे उपयुक्त बँक्ट्रियल स्ट्रेन्सचे डेक्स्ट्रोज बेस्ड फॉर्म्युलेशन,
- भाजीपाला पिकात लागवडी नंतर १५ दिवसांपासुन ड्रेचिंग व ड्रिपद्वारे नियमितपणे १५ ते २० दिवसाला देणे.
- डाळींब, पपई, आंबा व इतर फळपिकांमध्ये फुलकळी अवस्थेत १ डोस, सेटिंग अवस्थेमधे एकदा,
- फळ परिपक्व अवस्थेत दोनदा सोडणे ० द्राक्षामध्ये ४0-६०-८०-१००-१२० दिवसांच्या अवस्थेत ड्रिप/ड्रेचिंग/ स्लरीद्रारे देणे.
एजिलॉन डि एक्स
- सुडोमोनास व बॅसिलस या उपयुक्त जिवाणु मिश्रण एनकॅप्सुलेशन टेक्नॉलॉजी वर आधारित डेक्स्ट्रोज बेस्ड फॉर्म्युलेशन,
- द्राक्षामध्ये डाऊनी, भुरीच्या तसेच भाजीपाला पिकातील करपा नियंत्रणासाठी प्रभावी कॉम्बीनेशन,
- डाळींब व शेडनेट,पॉलिहाऊस मधील भाजीपाला पिकात करपा, भुरी, मर रोगाच्या नियंत्रणासाठी.
- जमिनीतील सर्व हानिकारक बुरशीवर चांगले नियंत्रण.
- जमिनीतून दिल्यास झिंक ची उपलब्धता वाढविते.
ट्रायकॉन डि एक्स
- ट्रायकोडर्मा व्हिरिडी व ट्रायकोडर्मा हर्जानियम आधारीत डेक्स्ट्रोज बेस्ड फॉर्म्युलेशन,
- द्राक्ष व शेडनेट, पॉलीहाऊस मधील भाजीपाला पिकांमध्ये भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी फायदेशीर, ० शेडनेट, पॉलीहाऊस मधील भाजीपाला व डाळींब पिकात मर रोगाच्या नियंत्रणासाठी ड्रेचिंग व ड्रिपद्वारे फायदेशीर
- जमिनीतील सर्व हानिकारक बुरशींवर चांगले नियंत्रण. ० सेंद्रिय पदार्थ, शेणखत लवकर कुजवण्यास मदत करते.
अॅम्प्लेक्स डि एक्स
- ऑम्पिलोमायसिस क्रिस्केलिस आधारीत डेक्ट्रोज बेरड पाण्यात पुर्णपणे विरघळणारे फॉर्म्युलेशन ० द्राक्ष पिकामध्ये भुरीच्या नियंत्रणासाठी दिर्घकाळ डागविरहीत नियंत्रण देणारे उत्पादन.
- पॉलिहाऊस शेडनेट मधील भाजीपाला पिके, गुलाब, काकडी, मिरची, कारले, भोपळा पिकामध्ये भुरी नियंत्रणात फायदेशीर
- द्राक्ष पिकात ५० दिवसांच्या पुढे भुरी दिसु लागताच १० दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
मेट्रॉन डि एक्स
- व्हर्टिसिलियम लेकॅनि, बिव्हेरिया बॅसियाना, मेटारायझियम अनिसोप्ली या किटक परोपजीवी बुरशी आधारीत डेक्स्ट्रोज बेरुड फॉर्म्युलेशन
- द्राक्ष पिकात मिलिबग, तुडतुडे, थ्रिप्स, खोडकिड नियंत्रणासाठी तसेच खोड ओलांडे धुण्यासाठी, फवारणीसाठी फायदेशीर
- डाळींब पिकामध्ये सुरसा, शॉट-होल बोरर, वांगे पिकात शेंडे अळी-फळ पोखरणाच्या अळींच्या, रसशोषक किडींच्या नियंत्रणात फायदेशीर
- ऊस व इतर भाजीपाला पिकातील हुमणीच्या नियंत्रणासाठी ड्रेचिंग/ड्रिप्वारे फायदेशीर, ० द्राक्षामध्ये घडाला पेपर लावण्याच्या अगोदर ६०-८०-१०० दिवसांनी फवारणी घ्यावी
निमॅक्युअर डिक्स
- सुत्रकृमीच्या सर्व अवस्थायर प्रभावी दिर्घकाळ नियंत्रण, ० टोमॅटो, शिमला, वांगे तसेच इतर भाजीपाला पिकात सुत्रकृमी/निमंटोड नियंत्रणासाठी लागवडी नंतर २०-४०-६०-८० दिवसांनी जमिनीतुन वापरणे,
- डाळींब पिकात सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी पाणी देतांना, फुलकळी निधतांना, सेटींग अवस्थेत, गाठ अवस्थेत तसेच फळ साइज घेण्याच्या अवस्थेमध्ये वापरावे.
- पॉलिहाऊस शेडनेट मधील भाजीपाला पिके, गुलाब, काकडी पिकामध्ये सुत्रकृमी नियंत्रणात प्रभावी उत्पादन.
- पेरु लागवड करतांना रोपांना ड्रेचिंग करणे व पेरु मध्ये ३ महिन्यातून एकदा नियमित ड्रेचिंग करावी.
जिवाणु व बुरशीयुक्त मिश्रण असलेल्या उत्पादनांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी डेक्ट्रोज बेस्ड उत्पादने २०० ग्रॅमसाठी ५०० ग्रॅम गुळ + ५० लि. पाणी या प्रमाणात रात्रभर भिजवन वापरल्यास अधिक फायदेशीर
संपर्क :- 9168755977