सेंद्रिय खते आणी औषधे उपलब्ध आहे
आमच्याकडे 100% सेंद्रिय औषधे व खते योग्य दरामध्ये उपलब्ध आहे.
वैशिष्ट्ये :-
- आमची खते व औषधे सर्व पिकांवर चालतात
- त्यामध्ये श्रीधन नावाचे खत आहे.
- ज्यांच्यामध्ये 16 आवश्यक मूलद्रव्या पैकी 13 मूलद्रव्ये आम्ही 40 किलोच्या बॅग मध्ये उपलब्ध करून दिली आहेत.