Search
Generic filters

सर्व पिके फवारणी साठी खात्रीशीर औषधे

सर्व पिके फवारणी साठी खात्रीशीर औषधे

सविस्तर माहिती

सर्व पिके फवारणी साठी खात्रीशीर औषधे

हुमणीच्या संपूर्ण नायनाटासाठी एकच उपाय कमी खर्चात जास्त फायदा वसंतदादा शुगर इंस्टिट्यूट च ( ईपीएन) व (बीविएम)

  • एंटोमोपैथोजेनिक नेमाटोड (ईपीएन) (Entomopathogenic nematode)
  • मात्रा: 1.0 लिटर /प्रति  एकर
  • किंमत 525 रूपये लीटर

BVM.( बव्हेरिया, मेटाराझियम, व्हर्टिसीलियम आणि बॅसिलस थूरीजेनसिस)

  • एकरी 2 लिटर
  • किंमत 263 रूपये लीटर

सर्व पिकासाठी उपयुक्त जमिनीतील सर्व प्रकारच्या हुमणी,खोडकीड इत्यादी साठी.

वापरण्याची  पद्धत

  • ईपीएन व बी वि एम वापरण्यापूर्वी मातीतील ओलावा कायम ठेवण्यासाठी २ ते 3 दिवस आधी शेतावर पाणी द्यावे किंवा जर शेतात ओलावा पातळी आधीच अस्तित्त्वात असेल तर ईपीएन व बी वि एम चा वापर केल्यावर रिझल्ट चांगला मिळतो.
  • 200 लीटर स्वच्छ पाण्यामध्ये ईपीएनचे 1 लिटर किंवा बी वि एम चे 2 लिटर मिक्स करावे.
  • मुळ्याच्या भागात ईपीएन किंवा बी वि एम ची आळवणी करावी .

वसंतदादा शुगर इंस्टिट्यूट (VSI) ची सर्व जैविक कीडनाशके, बुरशीनाशके, संजीवके व इतर हि उत्पादने मिळतील.

सेंद्रिय व रासायनिक शेतीसाठी कमी खर्चात जास्त उत्पादनासाठी एक वेळ आवश्य संपर्क करा.

!!श्री समर्थ कृपा कृषी उद्योग!!

7219164566

 EPN ऑर्डर करण्यासाठी व इतर प्रॉडक्ट पाहण्यासाठी खालील लिंक पाहवी. 

https://wa.me/c/917219164566

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

3 thoughts on “सर्व पिके फवारणी साठी खात्रीशीर औषधे”

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व