Soil Multipler

सविस्तर माहिती

Soil Multipler

एक शोधाने बळीराजासाठी उघडले फॅक्टरीचे दार…!

शीर्षक वाचून काही प्रश्न पडले असतील. हे कसं शक्य आहे? नक्की काय प्रकरण आहे. चला, तर याबाबत सविस्तर जाणून घेऊयात. त्याचे झाले असे एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात शेकडो प्रयोग केले. मात्र यामागे त्याच्या 13 वर्षांची अविश्रांत धडपड आणि 370 शेतकऱ्यांची साथ होती. यानंतर एक अदभूत शोधाने जन्म घेतला. ज्याने आजघडीला बळीराजा चिंतामुक्त व समृद्ध झाला आहे.

या प्रयोगवेड्या, ध्येयवेड्या शेतकऱ्याचे नाव श्री चौरसिया. आपल्या महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील हे प्रगतीशील शेतकरी. त्यांनी आपल्या शेतीतील अनेकविध समस्यांच्या मुळाशी जाण्याचे ठरविले आणि त्या अनुषंगाने स्वतःच्या शेतात प्रयोग सुरु केले.

यासाठी अनेक तज्ञांशी चर्चा केली. कधी शिबिरे, पुस्तके व स्वतःच्या विचारांतून शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करत ते राहिले! त्यांच्या डोक्यात एक नक्की होते कि, तात्पुरत्या मलमपट्टी ऐवजी चिरंतन उपायाचा आपल्याला शोधायचा आहे. या सगळ्या दरम्यान शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांनी त्यांचा हा संकल्प आणखी दृढ़ केला. यानंतर खऱ्या अर्थाने सुरु झाली प्रयोगांची एक मालिका! सतत अभ्यास, प्रयोग व चिन्तन यातून संशोधनाची दिशा स्पष्ट झाली.

शहरी तसेच ग्रामीण भागात आपण विविध प्रयोग, प्रयत्न करत सर्व काही साध्य करू शकतो. मात्र जंगलामध्ये आपण काहीही करत नाही किंबहुना करू शकत नाही. तरीही तिथे हजारो प्रकारची झाडे व्यवस्थित येत आहेत. निसर्ग तिथे लाखो वर्षांपासून 100% नीट काम करतो आहे. तोच निसर्ग आपल्या शेतात 10% पण काम करू शकत नाही. यामागे कारण काय? तर आपण निसर्गाचे चक्र बिघडवले आहे.

याबद्दल अधिक माहिती देताना चौरसिया सांगतात “आपण आपल्या शेतात गेल्या 50 वर्षात नकळत काही चुका करून शेतातील एकोसिस्टीम, जैविक प्रणाली संपवत आणली आहे. ती पुन्हा उभा करणे गरजेचे आहे. असे केले तरच आज आपल्याला भेडसावत असलेल्या समस्या कमी होतील किंवा समस्या निर्माणच होणार नाहीत.

जर आपण मानवनिर्मित अडथळे दूर केले तर निसर्गाची जैविक यंत्रणा पूर्ण ताकदीने काम करू लागेल .कदाचित हे आपल्याला पटणार नाही पण आम्ही 13 वर्षात अनेक प्रयोगांनी हे अनुभवले आहे. ते सांगतात तेव्हा विश्वास ठेवावाच लागतो कारण हे होण्यासाठी त्यांनी शेकडो प्रयोगातून जी गोष्ट तयार केली आहे, त्या मल्टिप्लायरची लोकप्रियता वेगाने वाढतच चालली आहे.

आजघडीला तब्बल 22 हुन अधिक राज्यांतून त्याची मागणी सुरु आहे. शेजारच्या शेतकऱ्यांना देता-देता मागणी वाढल्याने त्यांना याची फॅक्टरीच उभी करावी लागली. दरम्यान या यशाचे रहस्य विचारता चौरासियाजी मल्टिप्लायरच्या रिझल्टकडे पहायला सांगतात. लक्षात घ्या, माणसाने कितीही बिघडवून ठेवले तरी ते दुरुस्त करण्याचे रहस्य निसर्गात असतेच.

मल्टिप्लायर नक्की काय करते? तर दरवर्षी 2 ते 6 लाख रुपयांचे गांडूळ खत शेतकऱ्याला फ्री मध्ये मिळू लागते. प्रति ग्रॅम 1 करोड पेक्षा कमी झालेला बॅक्टेरिया काऊंट 10 करोड पेक्षा अधिक होतो. जमिनीतील ऑक्सिजन वाढून पिकाचे शत्रू विषाणू नष्ट व्हायला लागतात. पिकास नैसर्गिकरित्या एवढे अन्न उपलब्ध व्हायला लागते की पिके धष्ट पुष्ट होऊन कीड-रोग शेतातून हद्दपार होते. रासायनिक खते व विषारी किटनाशकांचा खर्च शून्यावर येऊन उत्पादन पहिल्या वर्षी 50 टक्यांनी वाढते. 5 ते 7 वर्षात उत्पादन तिप्पट होते. जमिनीचा पीएच बॅलन्स होतो, त्यातील सेंद्रिय कर्ब वाढतो. जमीनीचा कडकपणा पूर्ण जाऊन ती मऊ, भुसभुशीत व सुपीक होते.

दरम्यान उत्पादन तिप्पट झाल्यावर, निसर्गाची सिस्टीम पूर्ण सेट झाल्यावर, मल्टिप्लायर वापरण्याची गरज नाही हे देखील चौरासियाजी आवर्जून सांगतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण एक सच्चा शेतकरीच असे सांगू शकतो.

प्रेमळ सल्ला विसरू नका : निसर्ग आता तुमच्या शेतात 100% ताकदीने काम करायला लागल्यावर परत डोळे झाकूनरासायनिक खते-औषधांच्या मागे धावू नका” असा प्रेमळ सल्ला द्यायला मात्र ते विसरत नाहीत. आजही ते जेव्हा शेतकऱ्यांना भेटायला पोहचतात, तेव्हा त्यांच्या “सेंद्रिय भारत” मिशनची तळमळ आपल्याला प्रेरणा देते.

शेतकरी व शेतीला जीवनदान देणाऱ्या मल्टिप्लायरचे रहस्य जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल असेल ना. आता तुम्हाला मल्टिप्लायरचा तुमच्या शेतात वापर करून पाहायचा आहे. चला तर, किमान एक किलो प्रयोग करून तुम्ही याची सुरवात करू शकतात

(हे क्रांतिकारी संशोधन आपल्या भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी Agrobhet Organic 8275921244 / 9767981244 यांच्याशी संपर्क साधता येईल)

http://www.agrobhet.com/

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व