इको पेस्ट ट्रॅप एकात्मिक किड नियंत्रणासाठी

सविस्तर माहिती

इको पेस्ट ट्रॅप एकात्मिक किड नियंत्रणासाठी

आपल्याकडे पिवळ्या कलर चे निळ्या कलरचे व पिवळ्या + निळा कलर चे ट्रॅप उपलब्धआहेत.

फायदे :-

  • ‘इको-पेस्ट ट्रॅप’ हा प्रकाश सापळा, चिकट सापळा आणि कामगंध सापळा याचे संयुक्तरित्या काम करते.
  • पिवळ्या आणि निळा रंगाचा चिकट सापळा दिवसा शेतात उडणारे हानिकारक कीटक उदा. पांढरी माशी, तुडतुडे, फळ माशी, फुलकिडे, पंखाचा मावा, नागअळी ची माशी व इतर उडणारे बारीक कीटक त्याला आकर्षित होऊन चिटकतात.
  • तसेच मीज माशी,खोड किडीची माशी, कंदमाशी याचाही यामध्ये समावेश होतो.
  • इको-पेस्ट ट्रॅप’ सापल्यातील दिवा स्वयंचलित असल्याने संध्याकाळी स्वयंप्रकाशित होतो व सकाळी सूर्योदयानंतर बंद होतो.
  • हा सापळा फक्त रात्रीच नव्हे तर दिवसाही कीड नियंत्रणाचे प्रभावी काम करतो. त्यामुळे कीड नियंत्रणासाठी एक प्रभावी कमी खर्चाची उपायोजना आहे.

वापर करण्याची पद्धत :-

  • एकरी पाच ते दहा लावून द्यावे लागतात. आपण पुन्हा वापरात आणू शकतो.
  • हे 2 AA पेन्सिल वर चालतात. हे सेल 20 ते 25 दिवस चालतात.
  • सर्व पिकांमध्येये लावण्यास उपयुक्त आहे.

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व