Search
Generic filters

नेटसर्फ प्रोडक्ट

सविस्तर माहिती

नेटसर्फ प्रोडक्ट

नेटसर्फ कंपनीचे प्रॉडक्ट वापरण्याचे फायदे

 • बीजप्रक्रिया करून पेरणी केल्यास पेरलेल्या बियाण्याची उगवण 100% होते तसेच हळद,अद्रक, बटाटा, रताळे पिकास कंदप्रक्रिया करून लागवड केल्यास 100% कंद उगवतात.
 • बियाण्यावर किंवा कंदावर बुरशी जन्य रोगाचा प्रादुर्भाव होत नाही.
 • तूर ,हरभरा पिकाची बीजप्रक्रिया करून पेरणी केल्यास पीक उंबळत नाही तसेच रोपमर होत नाही.
 • कळ्या, फुले ,शेंगा ची वाढ मोठया प्रमाणावर होते.
 • पिकांना कुठल्याही वातावरणात टिकवून ठेवण्याचे काम करते.
 • फळ पिकांमध्ये फळगळ थांबून फळांचा आकार ,रंग, चव ,चकाकी वाढवते.
 • पिकांमध्ये पांढऱ्या मुळांची वाढ मोठ्या प्रमाणावर होऊन पीक निरोगी राहते.
 • जमिनीचा पोत सुधारून जमिनीत सूक्ष्म जिवाणू उदा. गांडूळ,कंपोस्ट विघटन करणारे जिवाणू यांची संख्या वाढून जमीन भुसभुशीत होते.
 • जमिनीचा सामू (PH) नियंत्रित राहतो.
 • पिकांवर विषाणूजन्य रोगाचा तसेच वांझरोगाचा प्रादुर्भाव होत नाही.
 • जमिनीत पाणी धरून ठेवण्याची तसेच निचऱ्याची क्षमता वाढते.
 • फळ पिकांमध्ये मोहोरगळ थांबवून नियमित फळधारणा होण्यास मदत होते.
 • रसशोषक किडींचे(मावा, तुडतुडे, फुलकिडे, पर्णगुच्छ/बोकड्या रोगाचे प्रभावी नियंत्रण होते .
 • पिकात अंतर्गत बदल घडवून उत्पादनक्षमता वाढविण्यास महत्त्वाची मदत करते. तसेच प्राणी,पक्षी,सूक्ष्म मित्रकीटक, व मानवी आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर असे वनस्पतीजन्य जैविक, आयुर्वेदिक कीटकनाशक तसेच टॉनिक आहे.

या शिवाय आपल्याकडे पार्ट/ फुल टाईम मध्ये घरातून व्यवसाय करण्यासाठी कॉल करा . गृहिणी, जॉब वर्कर , विद्यार्थी, बिसनेस मॅन, रिटायर्ड व्यक्ती तसेच इत्यादी साठी व्यवसाय करण्याची संधी मिळेल त्यासाठी शिक्षण व अनुभवांची अट नाही ट्रेनिंग व मार्गदर्शन दिले जाईल

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व