बाजारभाव
 शेती विषयक माहिती
 सल्लागार
 कृषीसेवा

 खरेदी
 विक्री
 भाड्याने

 नर्सरी
 अवजारे
 बियाणे
 खते
 जमीन
 पशुधन
 फळे
 भाजी
 डेअरी
 सेंद्रिय
 धान्य
  फुले

  ॲप

कृषी क्रांती बद्दल

Privacy And Policy
Terms And Conditions
© Krushi Krantiफार्महाऊस व शेतजमीन विकणे आहे

10-05-2023


फार्महाऊस व शेतजमीन विकणे आहे 

Shivaji Khedkar LEMONS Farm

5 एकर जमीन विकणे आहे

पाण्यासाठी २ विहीर व 3 बोअरवेल आहेत

बेलवडी बु. ता. श्रीगोंदा जि. अमहदनगर येथिल जमीन आहे 

शिरूर श्रीगोंदा रोड जवळ बागायत शेतजमीन विकणे आहे

शेतजमिनीमध्ये सध्या खालील गोष्टी आहेत 

  1. विहीर :- 2 
  2. बोअर वेल :- 3 आहेत 
  3. पाण्यासाठी 10 HP मोटार आहे.
  4. लिंबु बाग :- 1400 झाडे वय 5 वर्ष
  5. केशर आंबा :- 200 झाडे 
  6. नारळ :- 100  झाडे 
  7. 900 चौरस फूट Farm House 
  8. 400 चौरस फूट poultry farming house आहे 
  9. संपुर्ण क्षेत्राला 6 फूट उंच लोखंडी जाळीचे कंपाउंड आहे क्षेत्र 700 बाय 500 चौरस फूट लांब आहे 
  10. अतिरिक्त जलस्रोत म्हणून पाईपलाईन उपलब्ध आहे 

शेतजमिनीचे लोकेशन व फोटो पाहण्यासाठी खालील लिंकवर जा

https://goo.gl/maps/KKb6n6HrwfJv99HA8

अधिक माहितीसाठी संपर्क : शिवाजी बबन खेडकर मो :- 7387833243 / 9921213244

फोन लागत नसल्यास खालील लिंकवर क्लिक करून व्हाट्सअँप वर संपर्क करा

https://wa.me/7387833243

रोजचे जमीन खरेदी विक्रीचे मेसेज तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ग्रुप जॉईन करा

https://chat.whatsapp.com

Agricultural land for sell in Ahmednagar, jamin, जमिन विक्री


--

शिवाजी बबन खेडकर

7387833243

7387833243

बेलवडी , ता. श्रीगोंदा , जि. अहमदनगर

शेअर करा

खात्रीशीर जाहिराती

संबंधित जाहिराती