17-03-2023
8 एकर क्षेत्र आहे
शेतीच्या चारही बाजूने तारेच कंपाउंड केलेलं आहै
शेती मध्ये आंबा, चिकू, आवळा, सीताफळ, चिंच अशी झाडे लावली आहेत.
शेतीच्या मध्ये 70ft खोल विहीर आहे व पाईपलाईन सुद्धा केली असून 3ph लाईट ची सुद्धा सोय केली आहै
अधिक माहितीसाठी संपर्क : 7875108570
Agricultural land for sell in Satara, Agricultural land for sell near me, jamin vikne ahe
28लाख प्रति एकर
विकास आनंदराव सुतार
7875108570
7875108570
पारगाव खंडाळा , ता. खंडाळा, जि. सातारा