26 एकर जमीन विकणे आहे

सविस्तर माहिती

26 एकर जमीन विकणे आहे

26 एकर क्षेत्र आहे टायटल एकदम क्लीअर आहे 

सध्या क्षेत्रामध्ये चालू द्राक्ष, आंबा, फणस, लिंबू, सीताफळ, औषधी वनस्पती, नारळ अशी चालू उत्पादने चालू आहे.

  1. एक कोटी लिटरचे शेततळ आहे.
  2. जमिनी मध्ये घोड व कुकडी नदी वरून पाण्याचे स्वतत्र मालकीची चालू स्थितीतील 4 / 5 इंच पाईप लाईन आहे.
  3. क्षेत्रात 1 स्वतंत्र विहीर आहे
  4. तेवीस 23 एकर द्राक्ष बाग आहे जाती :- जंबो, नाना परपल, रेड ग्लोब, माणिक चमन, शरद, सुधाकर ई . प्रकारची  चालू उत्पादन चालूअसलेली द्राक्ष लागवड
  5. तीन ट्रॅक्टर, ट्रॉली, फवारणी मशीन
  6. संपूर्ण क्षेत्रात जैन ड्रीप एरिगेशन 
  7. दोन बेडरूम असलेले प्रशस्थ फार्म हाऊस 6000 चौ. फूट पॅकिंग शेड, देशी गाई साठी गोठा, लेबर कॉटर
  8. हद्द कायम,  क्षेत्रास सिमेंट पोल तार कंपाउंड

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व