वाघोली ता मोहोळ जिल्हा सोलापूर येथे 39 एकर जमीन विकणे आहे
शेतीमधील सुविधा :
सर्व रानाची मशागत केलेली आहे
रानातून उजनीचा कॅनल गेला आहे
फार्महाऊस व अंतर्गत रस्ता आहे
पाण्यासाठी दोन विहिरी आहेत
land for sell in solapur, land for sell near me, Land, Agriculture land