Search
Generic filters

अजिंक्य नर्सरी

अजिंक्य नर्सरी बुलढाणा

आमच्याकडे अनेक प्रकारच्या कलमा/रोपे महाराष्ट्रात कोठेही घरपोहच मिळतात/ बुकिंग चालू आहे

आमच्या कडे सर्व प्रकारची झाडे योग्य दरात मिळतील

१) आंबा केशर:- दशहरी, आम्रपाली, पायरी राजापुरी, लंगडा, बारोमास, हापूस, वनराज,मल्लिका,

२) पेरू:- सरदार एल 49, थाई1kg, अलाहाबाद सफेदा, जी विलास, लखनऊ 49 , ललित ,व्ही एन आर,बरफखाना, तैवान पिंक, स्ट्रॉबेरी पेरू,

३) नारळ:- गंगा वर्धन, बुटके नारळ ऑरेंज डॉर्फ ,ग्रीन डॉर्फ,टी.डी.फोर,येलो डॉर्फ बुटके नारळ आणि उंच वाढणारे बाणावली प्रताप मिळतील

४) सिताफळ:- सुपर गोल्डन, पुरंदर ,धारूर सेवन, बाळानगर ,हनुमान फळ, लक्ष्मण फळ,

५) लिंबू:- साई सरबत्ती, प्रेमालेणी, विक्रम,थाई सिड्लेस लेमन, फुले शरबती ,सीडलेस कोकण लेमन,

६)अंजीर:- दिनकर, पुणेरी, दौलाताबादी,

७)मोसंबी:- न्युसेलर (रंगपुर लाईम) माल्टा,फुले, काटोल गोल्ड, आवळा, चिंच, जांभूळ, फनस, चिकू, संञा, अपल बोर, केळी रोपे… ऊच्च प्रतिचे निरोगी… खाञीशीर मिळतील

८)चंदन:- मिलीया डूबीया रोपे मिळतील कुंपनासाठी

९)करवंद:- रोपे मिळतील सागवान रोप… मिळेल सागवान स्टंप मिळेल, टिशू कल्चर सागवान मिळेल,

याव्यतिरिक्त झाडे:- ड्रॅगन fruit कडुलिंब सप्तपर्णी बॉटल फॉर्म फॉक्सटेल पाम गुलमोहर, वड, पिंपळ, महागनी, कंदबा, सिसव, प्लेटो फार्म,बांबू, गावरान आंबा, चिंच, जांभूळ, स्पेचोडीया, अर्जुन, करंज, बकुळा, रेन ट्री, बहावा,

होलसेल दरात मिळतील:- आंबा, चिकू, संत्रा, मोसंबी, नारळ,जांभुळ,लिंबु,पेरु,

आठ फूट:- उंचीचे रोपे मिळतील.

संपर्क:- रामेश्वर वाघ बुलढाणा मो.नं.- 7387995133 , 9422917744 अजिंक्य नर्सरी

झाडे लावा झाडे जगवा एकवेळ अवश्य शेअर करा

santsahitya.in

पत्ता:

बुलढाणा, महाराष्ट्र, भारत.

Post Views: [views id=""]

Leave a Comment

Your email address will not be published.