Search
Generic filters

साईयश हायटेक नर्सरी

साईयश हायटेक नर्सरी

 

साईयश उच्च तंत्रज्ञानाचा वापर करणारी महाराष्ट्रातील नर्सरी

प्रगतशील शेतकऱ्यांसाठी घेऊन येत आहे…

आमच्याकडे टोमॉटो, शिमला मिर्ची, फ्लावर, कोबी, कारले, भोपळा,

वांगी, काकडी, झेंडू व शेवगा तसेच इतर सर्व प्रकारची उत्कृष्ट दर्जेदार हार्डनींग केलेली उच्च प्रतीची रोपे ट्रे मध्ये योग्य दारात मिळतील.

आमची ठळक वैशिट्य:-

१) नावाजलेल्या कंपनीच्या बियांचा वापर

२) उच्च रोगप्रतिकारक वाणाची १००% शुद्धता व गुणवत्तेची निरोगी व दर्जेदार रोपे

३) उच्च तंत्रज्ञानाचा उपयोग करून उच्च प्रतीची रोपे बनवता येतात.

४) उत्तम पोषण व्यवस्थेमुळे दर्जेदार रोपांची निर्मिती.

५) १००% रोग कीडमुक्त दर्जेदार रोपांची निर्मिती

६) उच्च प्रतीची रोपांचे ग्रेडिग केले जाते

७) योग्य पद्धतीने रोपांचे हार्डनींग केले जाते.

८) योग्य हार्डनींगमुळे लागवडीनंतर रोपांच्या मरतुकीचे प्रमाण नगण्य.

संपर्क:- 7588012991, 7057412991

santsahitya.in

पत्ता:

मनमाड – लासलगाव रोड रायपूर, ता – चांदवड, जिल्हा – नाशिक, पिन – 423104(महाराष्ट्र), महाराष्ट्र, भारत.

Post Views: [views id="4657"]

Leave a Comment

Your email address will not be published.