श्री तुळजाई हायटेक नर्सरी

श्री तुळजाई हायटेक नर्सरी

सविस्तर माहिती

श्री तुळजाई हायटेक नर्सरी

बार्शीकर शाखा : नं. २ सांगोला

आमच्याकडे उत्तम प्रतीचे खालील रोपे मिळतील.

“शेतकरी हेच आमचे खरे दैवत”

  1. सफरचंद – हरमण ९९ अप्पल, ड्रॉस्सेट गोल्डन अप्पल, आण्णा अप्पल
  2. पेरू – रेड डायमंड, सरदार, तैवान पिंक, VNR, थाई 1 kg
  3. आंबा केशर व सर्व जाती
  4. नारळ : ग्रीन डॉर्फ, ऑरेंज डॉर्फ , डी × टी व ब्राणवली
  5. सीताफळ,चिकू, जांभूळ,लिंबू ,चिंच, अंजीर, फणस,
  6. ड्रॅगन फ्रूट : गुलाबी कलर, पांढरा कलर ची रोपे मिळतील
  7. शोभेची सर्व फुलझाडे, फळझाडे.
  8. जंगली रोपे : महोगनी, साग, चंदन, वड, अशोक, पिंपळ व इतर सर्व झाडे.
  9. औषधी वनस्पती सर्व रोपे.
  10. सर्व प्रकारच्या मसाल्याचे रोपे.
  11. मोसंबी, संत्रा, अंजीर, काश्मिरी, अप्पल बोर, अप्पल बोर, फणस, करवंद, किवी फ्रुट.

आमच्याकडे सर्व प्रकारची कलमी व साधी रोपे मिळतील.

रोपे लागवडीपासून ते फळ तोडणी पर्यंत मार्गदर्शन तसेच सर्व प्रकारची कलमे व सीताफळ छाटणी करण्यासाठी मुले मिळतील.

पुढील पिकावर सल्ला मिळेल :- पेरू,सिताफळ, डाळिंब,द्राक्ष,मिरची,कलिंगड व इतर सर्व शेतातील पिके.

अधिक माहितीसाठी संपर्क :- प्रो.प्रा :-समाधान मुंढे (B.Sc Agri. & M.B.A.)

8208221007 / 9096378129

सफरचंदाची बाग पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

2 thoughts on “श्री तुळजाई हायटेक नर्सरी”

  1. Nagnath Baburao kumthekar

    dear Sir..
    Mi Nagnath Baburao kumthekar tq Udgir dist Latur ranar ahe tari mala pan Peru lagan larche ahe tari kitila pade 2 year madi lage plz information davi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व