दशरथ घास बियाणे मिळेल
एकदा घासाची लागवड करा आणि 5 ते 7 वर्ष टिकवा.
दशरथ घासाचे वैशिट्ये :-
- पावसाचा कुठलाही परिणाम नाही
- पाणी कमी असेल तरी चालतो
- मवा पडत नाही
- अळी येत नाही
- कुठलाही रोग नाही
- जनावरांनी कितीही घास खाल्ला तरी त्रास होत नाही
टीप :- सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की दशरथ घास प्लॉट बघून बियाणे खरेदी करा
महाराष्ट्राभर घरपोहोच मिळेल
अधिक माहितीसाठी संपर्क :- 7058646318 / 7620154991
1 thought on “दशरथ घास बियाणे मिळेल”
मला बी पाहिजे आहे.