17-07-2023
100% खात्रीशीर व दर्जेदार घरगुती तयार केलेले लाल व गावठी कांदा बियाणे (उळे)विक्री आहे.
वाण: लाल चायना किंग
उन्हाळी: प्रशांत
वैशिष्ट्ये: 95% पेक्षा जास्त उगवण क्षमता, एक समान आकार आणि रंग.
वरील फोटो मध्ये दिसत असलेल्या कांद्यां पासून बियाणे तयार केलेले आहे.
माझ्या स्वतः च्या शेतातील बियाणे असल्यामुळे बियाण्याची सर्व प्रकारची गॅरंटी घेतली जाईल.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9021591828
सात वर्षे बियाणे निर्मितीचा अनुभव शेकडो समाधानी शेतकरी.
--
चंदन महेर
9021591828
9021591828
गंगापुर , ता. गंगापूर , जि. संभाजीनगर
पत्ता :-