4g बुलेट नेपियर थायलंड पॅकचोंग येथील एक विकसित जात आहे बेणे उपलब्ध
09-12-2022
4g बुलेट नेपियर थायलंड पॅकचोंग येथील एक विकसित जात आहे बेणे उपलब्ध....!
4g बुलेट नेपियर चे वैशिष्टे
- 4g बुलेट नेपियर ही थायलंड देशातील एक विकसित जात आहे.
- 4g बुलेट नेपियर ची पहिली कापणी तीन ते साडे तीन महिन्यात सुरू होते.
- नंतरची कापणी दोन ते अडीच महिन्याला होते.
- 4g बुलेट नेपियर ची उंची साधारणतः 15 ते 20 फुटापर्यंत होते.
- 4g बुलेट नेपियर ला काटा कुस अजिबात नसते.
- 4g बुलेट नेपियर चा मूरघास पण खूप चांगल्या प्रकारे होतो.
स्वस्तिक डेअरी फार्म & सिड्स
8421648586 / 7058646318
आपणास समक्ष प्लॉट बघण्याची संधी उपलब्ध करून देत आहोत
संपूर्ण भारतभर कुरिअर सेवा उपलब्ध आहे.
स्वस्तिक डेअरी फार्म
7058646318
7058646318
मढी खू, ता. कोपरगाव , जि. अहमदनगर
खात्रीशीर जाहिराती