सोयाबिन बियाणे विकणे आहे
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे पश्चिम महाराष्ट्रासाठी प्रसारित केलेले खरीप पेरणीसाठी शुद्ध व उत्तम प्रतिचे सोयाबिन बियाणे उपलब्ध.
- फुले संगम (के डी एस-७२६)
- फुले किमया (के डी एस-७५३)
- व्हायरस विरहित बियाणे.
- उत्तम उगवणक्षमता असलेले तसेच प्रतवारी केलेले बियाणे.
- तांबेरा व मूळकुजव्या रोगास व खोडमाशी किडीस प्रतिकारक्षम वाण.
- बागायती २०क्विंटल/एकर उत्पादनाची क्षमता असलेला वाण.
- पीक कालावधी-१०५ ते ११०दिवस.
संपर्क- प्रा.अजिंक्य सतीश रासकर लोणंद ता- खंडाळा जि- सातारा