बाजारभाव
 शेती विषयक माहिती
 सल्लागार
 कृषीसेवा

 खरेदी
 विक्री
 भाड्याने

 नर्सरी
 अवजारे
 बियाणे
 खते
 जमीन
 पशुधन
 फळे
 भाजी
 डेअरी
 सेंद्रिय
 धान्य
  फुले

कृषी क्रांती बद्दल

Privacy And Policy
Terms And Conditions
© Krushi Kranti






पक्षी आणि प्राणी यांच्या पासून पिकाचे संरक्षण करणारे यंत्र

14-03-2023


पक्षी आणि प्राणी यांच्या पासून पिकाचे संरक्षण करणारे यंत्र

पक्षी आणि प्राणी यांचा अनावश्यक व्यत्यय टाळण्यासाठी हे यंत्र तुमच्या शेतासाठी खूप महत्वाचे आहेत. 

या उत्पादनाचा मुख्य भाग पंखा आणि प्लेट आहे. वाऱ्याच्या सहाय्याने पंखा पाठीमागे बसवलेल्या साखळीसह फिरतो. 

चैन प्लेटवर अडथळा आणते व आवाज तयार करते ज्यामुळे गोंधळ निर्माण होतो. या प्रक्रियेमुळे पक्षी आणि प्राणी दूर पाळतात. परिणामी तुमच्या पिकांना यापासून सुरक्षा प्रदान होते.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9096625175

device for protecting crops from birds and animals for sell in beed


999/-

आनंद भाऊसाहेब वंजारे

9096625175

9096625175

पाटोदा, ता. पाटोदा, जि. बीड


खात्रीशीर जाहिराती