Search
Generic filters

शेतीतील पिकाचे संरक्षण करणारे मशीन

सविस्तर माहिती

शेतीतील पिकाचे संरक्षण करणारे मशीन

(झटका मशीन)ZATKA  MACHINE

शेतकरी बाधंवानो आपन आपल्या शेतामध्ये खूप मेहणत करतो परंतु आपल्या शेतातील जो माल आहे. ते २०% ते ३०% उत्पादन हे जगंली जणवारे नासाडी करतात उदा.रान डूक्कर,हरीण,कोल्हे,इतर प्राणी.

त्या साठी खास शेतकऱ्यासाठी JAI KISAN (जय किसान) इंडस्ट्रीज यांनी एक उपकरण, यंञ तयार केले आहे हे उपकरन जे के तुमचे होनारे नुसकान वाचवेल.

हे यंञ आशा प्रकारे काम करते की समजा ऊस आहे ५ एक्कर त्या ऊसाला/ बागेला तारेचे कुंपन करून घ्यावे त्याठीकानी हे सोलार उपकरण बसवायचे व त्या यंञामधून निघनारा AC सप्लाय त्या तारेला जोडायचा ज्या वेळेस प्राणी त्या तारेला स्पर्श करेल त्या वेळेस त्या प्राण्याला झटका लागेल त्यामूळे तो प्राणी परत शेतामध्ये येणार नाही.

या यंञापासून कोणतीही जिवीत हानी होनार नाही.

 हे उपकरण सोलार पॅनल वर चालते त्यामूळे लाईट ची गरज लागणार नाही.

हे मशिन २४ तास  काम करते.

आधिक माहीतीसाठी संपर्क : 9665520159

मशीनचा फायदा कसा होतो ते पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा


कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व