सखा कांदा कापणी यंत्र
11-03-2023
सखा कांदा कापणी यंत्र
कांदे कापा सपासप ट्रॅक्टर भरा धपाधप…!
- पात कापणे झाले एकदम सोपे व फास्ट
- बॅटरी व चार्जर सहित
- 12V बॅटरीवर चालते.
- पावडर कोटेड स्टँड
- अॅडजेस्टेबल स्टँड उपलब्ध.
- एका मशिनवर एका वेळी दोन जण काम करु शकतात.
- एक मशिन दिवसभरात १५ ते २० क्विंटल कांदे कापु शकते.
- फुल चार्जिंगवर ६ ते ८ तास चालते.
आता तुम्हीच कापा कांदा मजूर मिळवण्याचा नाही वांधा..
संपर्क:- 9834379469 / 9022410214
--
AP Energy solutions
9834379469
9834379469
खेडेकर नगर, ता. पुणे, जि. पुणे
खात्रीशीर जाहिराती