टोमॅटो पिकात पंचर करणारी पतंग,नाग आळी व पिकातील फळ पोखरणारी आळी तसेच सर्व प्रकारची फळ भाजीपाला पिकातील
रस-शोषक कीटक प्रादुर्भाव नियत्रंण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान.
संपूर्ण ऑरगॅनिक स्वयंचलित सोलर उपकरण जे पिकांचे नुकसान होऊ देत नाही.
एकरी 1 ट्रॅप किट नाशक फवारणी खर्च 70% ते 80% कमी होतो.