Search
Generic filters

स्पिंकलर पाईप दुरुस्ती तुषार सिंचन दुरुस्ती करून मिळेल (बुलढाणा)

सविस्तर माहिती

स्पिंकलर पाईप दुरुस्ती तुषार सिंचन दुरुस्ती करून मिळेल (बुलढाणा)

नमस्कार शेतकरी बंधूंनो

  • आपल्या स्प्रिंकलर पाईप हे लिकिज होत असतील तर आपण त्यांची वायसर बदलतो वायसर बदलून सुद्धा लिकेज होते आपण त्यावर रबर , चिरकुट , दोरी बांधून काम धखवण्याचे प्रयत्न करतो.
  • पण ते सर्व प्रयत्न वाया जातात आणि पाणी लिकीज होत असते. पाणी लिकेज होण्याचे कारण लवकर लक्षात येत नाही.
  • स्प्रिंकलरच्या पाईप ची तोंडे वापरून झिंजून जातात. त्यामुळे पाणी लिकेज होत राहते. उंदराने कुरतडलेले, फुटलेले, डॅमेज झाल्यामुळे सुद्धा पाणी लिकीज होऊ शकते.
  • आपल्या सेवेसाठी म्हणून आम्ही आपल्या गावामध्ये, शेतामध्ये  घेऊन जुन्या स्प्रिंकलर चे पाईप ची तोंडे (कडीवाले कपलर) (साधे कपलर) बदलून (नवीन टाकून) देतो जर पाईप आत मध्ये फुटला असेल तर तो सुद्धा मशीनद्वारे जोडून देतो.
  • यासाठी आपल्याला कुठेही जायची गरज नाही. जुने  स्प्रिंकलर पाईपची मागील व पुढील नवीन तोंडे (कपलर) मशीन द्वारे कंपनी फिटिंग प्रमाणे दुरुस्ती करून घ्या. व आपले पैसे वाचवा जुने पाईप टाकून देण्यापेक्षा उपयोगात आणा.

सर्व प्रकारच्या कंपनीचे पाईप दुरुस्ती करून मिळेल  

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व