घरी गो कृपा जिवम्रुत् कसे बनवावे?
सगळ्यात सोपे जिवम्रुत् बनविन्याचि पद्धत.
- २०० लिटर ड्रम
- २०० लिटर पाणी
- २ लिटर गो कृपा जिवम्रुत
- २ लिटर देशि गाय् ताक
- २ लिटर देशि गाय गोमूत्र
- २ लिटर नैसर्गिक गूळ
(शंभर च्या आत खर्च येतो फक्त गूळ सकाळी आणि सायंकाळी एकदा फिरवने झाडाखाली ड्रम ठेऊन त्याला तोंड झाकने).
गो माता आधारित शेती कशी करावी याची फ्री ऑनलाईन ट्रेनिंग खालील व्हिडिओ मध्ये आहे.
गो क्रुपा जिवम्रुत फ्री २ लिटर गोपाळ भाई सुतारिया बन्सी गीर गोशाळा,गुजरात.
तुमच्या जिल्ह्यात किव्हा तालुक्यात कोणाकडे जीवामृत आहे त्याचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला खालील नंबर वर कॉल करू मिळेल.
संपर्क : 7487064395 , 9316746990
गो कृपा जीवामृत घेण्यासाठी गेले तर २ लिटर चे ड्रम घेऊन जावे.
अहमदनगर परिसरात कुणाला फ्री हवे असेल तर संपर्क करावा.
- येताना २ लिटर ची बाटली किव्हा ड्रम घेऊन यावे.
- प्रत्येक गावातील एका व्यक्तीला मिळेल
अहमदनगर व अधिक माहितीसाठी सपर्क:-
9284665067