महामा फुले कर्जमाफी २०१९

सविस्तर माहिती

महामा फुले कर्जमाफी २०१९

सर मी बॅक ऑफ महाराष्ट्र फलटण शाखे तून ३०जून २०१८ला ७८०००/- हजाराच कर्ज घेतले परंतू  ते३०जून२०१९नंतर थकित झाले पण बॅकेने मला कोणतीही माहीती न देता च२७/९/२०१९ पिककर्ज पुनर घटण केले म्हणून मला कर्जमाफीचा लाभ झाला नाही तर बँकेवर शासन काय कारवाई करेल व मला माफीचा लाभ भेटेन का?

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष जाहिराती

नवीन जाहिराती