डाळिंबाला मादी कळी वाढवण्यासाठी मार्गदर्शन करावे

सविस्तर माहिती

डाळिंबाला मादी कळी वाढवण्यासाठी मार्गदर्शन करावे

डाळिंबाला रेस्ट पिरेड मध्ये खत घातला छाटणीनंतर परत  खत घातला तरी पण नर कळी जादा निघाली आहे.

मादी कळी खूप कमी आहे मादी कळी वाढविण्यासाठी कृपया मार्गदर्शन करावे.