नारळाच्या झाडाच्या रोगावरील उपचार

सविस्तर माहिती

नारळाच्या झाडाच्या रोगावरील उपचार

साधारणत :- २० वर्षाचे नारळाचे घरगुती झाड आहे.

  • कमी प्रमाणामध्ये फळ लागत आहे व सारखे फळ गळती होत आहे.
  • फळांवर्ती फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे काळे चट्टे पडले आहेत.
  • झाडाचे फांटे ही कुर्तडल्यासारखे अर्धवट होत आहेत व गळत आहेत.
  • यावरती काहीतरी उपाय सुचवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन जाहिराती