Search
Generic filters

कलिंगडाची शेती या बद्दल मार्गदर्शन

सविस्तर माहिती

कलिंगडाची शेती या बद्दल मार्गदर्शन कलिंगड हे पीक लागवड करत असताना त्या मध्ये कोणती जात चांगली आहे जमीन कशी मशागत करावी आणि किती दिवस कालावधी लागतो आणि 2 एकर शेती साठी किती रुपये खर्च येतोआणि रोगचे नियंत्रण  या बाबद्दल मार्गदर्शन करावे मिलिंद बुधबावरे  त हिंगणा नागपूर  पिन 441110 मो 9096737124