मुरुघास विकणे आहे (सोलापूर)
आमच्याकडे उत्तम प्रतीचे मुरुघास विकणे आहे.
मुरुघासाचे फायदे खालील प्रमाणे :-
- दूध वाढीसाठी अतिशय फायदेशीर
- पेंड व इतर खर्च नाहीसा होतो
- दुधाळ गाईची तब्येत चांगली राहते
- गाई उलटन्या च बंद होत
- मजुरांना होणारा खर्च ही नाहीसा होतो
Murghas for sell in solapur