जनावरांच्या गोठ्यातील मॅट मिळतील
- रबर मॅट साईज (6.5 x 4)
- गोचीडांचा होणारा त्रास कमी होतो.
- कासेचे आजार कमी होतात.
- गाभण काळात उठ बस करण्यास सुलभ होते.
- पावसाळ्यात गोठ्यात गाई घसरत नाही.
- दुध उत्पादन वाढ होते.
- मस्टाईटीस्ट सारखे आजार कमी होतात.
- सांध्यांचे आजार कमी होतात
वजन : 33kg
पाच मॅटच्या ऑर्डर वर डिलिव्हरी फ्री