अतिशय उत्तम प्रतीची वैरण विकण्यासाठी उपलब्ध आहे.
८ शेकडा माल विकण्यासाठी आहे.
दगडी जातीची वैरण आहे.
छत्रपती संभाजी नगर मध्ये माल दिला जाईल.