सर्व दुभत्या व पाळीव पशु पक्ष्याकरिता जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी व दुधवाढीसाठी एकमेव जबरदस्त प्रभावशाली उत्पादन
१००% आयुर्वेदिक चूर्ण
दुधक्रांती पावडरचे फायदे :
गाई, म्हशीच्या दुध उत्पादनामध्ये १५% ते २०% वाढ होते. फॅट, डीग्री, एस.एन.एफ. सुधारतो तसेच दुध देण्याचा कालावधी वाढतो.
जनावरांच्या वजनामध्ये २५% ते ३०% वाढ होते.
जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्यामुळे जनावर शक्यतो आजारी पडत नाही उपचाराचा खर्च ५०% कमी होतो.
भाकड काळ कमी होतो.
संडास व जार-वार समस्या कमी होते.
पशुपालकांसाठी उत्पादनात ४०% पर्यंत वाढ होते.
१००% नैसर्गिक व आयुर्वेदिक असल्यामुळे जनावरांवर कोणत्याही प्रकारचा
साईड इफेक्ट होत नाही.
दूध देशी गाईच्या बरोबर होते.
एकदा वापरून खात्री करा.
जनावरांसाठी ही एक संजीवनी आहे.
राजेश कवडे - 8975052294