जाहिरात करा
बार्ली आणि सरकी पेंड विकणे आहे
22-10-2023
धनंजय भीमराव खेडकर
औरंगाबाद सर्कल 30 किमी 12 रुपये पर किलो
ता.
संभाजीनगर
, जि.
संभाजीनगर
मेसेज करा
9881596103
बार्ली आणि
सरकी
पेंड विकणे आहे (संभाजीनगर)
आमच्याकडे उत्तम प्रतीची बार्ली मिळेल
बार्लीची वैशिष्ट्ये :-
ही बार्ली स्कॉच, व्हिस्की, रॅडिको कंपनीमध्ये बार्ली, मका, गहू आणि तांदूळ यापासून बनवलेली असते.
या बार्लीने गाय व म्हशीचे दूध वाढते आणि भूक वाढते.
बाकीच्या तुलनेत बार्ली ही स्वस्त पडते.
संभाजीनगर
बार्ली, पेंड, सरकी
बार्ली
मेसेज करा
9881596103
कमेंट करा
0 कमेंट्स
खात्रीशीर जाहिराती
संबंधित जाहिराती