अतिशय सुंदर व चांगली बैल जोडी आहे.
लाल कनार जातीची बैल जोडी आहे.
बैलांना दाती येऊन ५ ते ६ महिने झाले आहे.
शेतातील सर्व कामे करता येईल, अशी बैल जोडी आहे.
मु.पो. कोक ता. जिंतूर जि. परभणी