घरगुती मुक्त गोठ्यातील गाय विकणे आहे
वेत- चौथे आहे स्वभाव- शांत आहे .
मागच्या वेताला 20-22 लीटर दूध दिले आहे.
१ महिना टाईम आहे
सिमेन- abs striker भरलेले आहे.
ठिकाण- इंदापूर, पुणे