आमच्याकडे टॉप class जातीवंत पिवर पहिलारू गाय आहॆ.
४ दात मांडीवर गाय विकणे आहॆ.
गाईच्या खाली एक कालवड आहे.
गांव -केलवड बुद्रुक ता -राहता जि -अहमदनगर