गाय विकणे आहेचार गाय मांडीवर विक्रीस आहे.दुसऱ्या वेताच्या आहे.सडाची अंगाची बोली आहे.20 22 24 लिटर दुधाची गॅरंटी आहे.आठ ते दहा दिवस बाकी आहे.आमचा पत्ता - गाव-खैरी रोड चितळी, तालुका-राहता, जिल्हा-अहिल्यानगर