गाय विकणे आहे
अतिशय शांत अशा 3 एक्कटस व 1 क्रॉस जातीची गाय विकण्यासाठी आहे.
4 गाय विकण्यासाठी आहे
क्रॉस गाय तिसऱ्या वेताच्या आहेत
3 गाय 7 महिन्याच्या गाभण आहेत