डॉग फार्म पिल्ले विकणे आहेआमच्या Dog Farm मध्ये जन्मलेली गोंडस व निरोगी पिल्ले विक्रीसाठी उपलब्ध आहेत!एकूण 7 पिल्ले उपलब्ध आहे.Female: ₹7,000/-Male: ₹8,000/-✅ उत्तम आरोग्य✅ खेळकर स्वभाव✅ वेळेवर लसीकरण✅ घरगुती वातावरणात वाढलेलीतुमचं स्वतःचं एक निष्ठावान व प्रेमळ पिल्लू घेण्याची ही उत्तम संधी!