वैष्णवी फिश अँन्ड फिड सेंटर
आमच्याकडे सर्व प्रकारच्या माशांचे खाद्य व मत्स्य बीज मिळेल.
- आमच्याकडे शेततळ्यामध्ये तसेच पाझर तलावामध्ये सोडण्यासाठी सर्व प्रकारचे मत्स्यबीज व मत्स्य खाद्य, मेडिसेन मिळेल.
- मत्स्यशेतीसाठी लागणारे मार्गदर्शन मोफत मिळेल.
- शेततळ्यासाठी व बायोफ्लॉकसाठी लागणारे सर्व साहित्य मिळेल.
- तयार मासे होलसेल भावात खरेदी केले जातील.
आमच्याकडे मत्स्यशेतीसाठी लागणारे मार्गदर्शन मोफत दिले जाते.
पत्ता : तिर्हे मार्ग सोलापूर रोड, नविन मच्छी मार्केट शेजारी, तीन रस्ता, पंढरपूर.