गावरान कोंबडी पालन फार्म / ट्रेनिंग सेंटर आणि कृषी विज्ञान केंद्र, कालवडे यांच्या संयुक्त विद्यमाने
सांजसावली हे गावरान पोल्ट्री व्यवसाय मध्ये गेली १० वर्षांपासून कार्यरत आहे.
यामध्ये १ दिवसीय पिलापासून ते चिकन पर्यंत सर्व काही आम्ही सुरळीतपणे पूरवितो. यासोबत आपण आता प्रशिक्षण पण देतो.
वैशिष्ठ्ये :-
स्थळ - सांजसावली कृषी पर्यटन, ७२/२ खोलवडा कराड विटा रोड राजमाची ता. कराड.
कराड पासून फक्त ९ किलोमीटर अंतरावर.
रविवार दि. ३१ डिसेंबर २०२३ रोजी
वेळ :- सकाळी ९ ते सायं. ६.