अतिशय शांत स्वभावाचे कालवड आहे
गीर जातीची कालवड आहे
2 वर्षांची कालवड आहे
1 एकदा हिटवर आलेली आहे
ठिकाण : सुरेगाव ता. श्रीगोंदा जि.अहमदनगर