जी.के. ॲग्रो प्रोडक्टस
जी. के. ॲग्रो प्रोडक्ट्स
जनावरांसाठी एक वरदान
मूरघासाचे फायदे :-
- मूरघास हा सर्व प्रकारच्या जनावरांसाठी परिपुर्ण चारा, खुराक आहे.
- मूरघासातुन जनावरांना हिरव्या चाऱ्यापासुन पोषक घटक परिपूर्ण मिळतात.
- दुभत्या जनावरांसाठी खुपच फायदेशीर असून मूरघासामुळे त्यांच्या दुधामध्ये वाढ होते.
- तसेच मूरघासामुळे जनावरांसाठी खाद्य हि कमी लागते.
- जनावरांच्या पचन क्रियेसाठी सुध्दा सुलभ आहे.
- मूरघासाकरीता वापरण्यात येणाऱ्या चारा पिकाची कापणी फुलरा अवस्थेत केली जात असल्यामुळे, मूरघासामध्ये जास्तीत जास्त अन्नद्रव्य येतात.
- त्यामुळे वाळलेल्या चाऱ्याच्या पौष्टिकतेपेक्षा मूरघासाची पौष्टिकता अधिकच असते
gk agro products