गोदावरी मुरघास आता फलटण मध्ये ही उपलब्ध
11-03-2023
गोदावरी मुरघास आता फलटण मध्ये ही उपलब्ध
मुरघास दुभत्या आणि इतर जनावरासाठी मुरघास मिळेल
गोदावरी करते दूध उत्पादकांच्या जीवनात सुखाची पेरणी !
मरगळ आलेल्या दूध व्यवसायाला नवचैतन्य आणणारा गोदावरीचा मुरघास !!
मुरघासाचे वैशिट्ये :-
- जनावरांचं आवडीचं खाद्य मका
- चिकातला मक्यापासून बनवलेला मुरघास यामध्ये जनावरांसाठी सर्व पोषक घटक असता जसे की, ( मिनरल , झिंक , कॉपर , फोस्पर ) आणि इतर भरपूर .
- मुरघास म्हणजे ओला चारा
- दुभत्या जनावरांना अधिक दूध निर्मितीसाठी गुणकारी.
- वैज्ञानिक निकषानुसार जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठीचा चारा.
- मुरघासामुळे आपल्याला इतर खाद्य जेसे की, ( सरकी पेंड सुग्रास ) हे देखील कमी लागते आणि या मूळ आपला दुधाचा नफा देखील वाढतो.
- मुरघास वर्षभर वापरू शकतो.
- बाजारातील एकमेव आणि सुरक्षित पर्याय
- यंत्राव्दारेच तयार केलेला मुरघास आहे जास्त टिकाऊ आणि पौष्टिक.
- प्रतिदिवस 2० टॅन मुरघास निर्मितीची क्षमता असलेला गोदावरीचा प्रकल्प
- गाय, म्हैस, शेळी, मेंढी, घोडा, इ. सर्वासाठी असलेला चारा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9823421775
--
प्रभाकर कानगुडे
9823421775
9823421775
गेवराई, ता. गेवराई, जि. बीड
खात्रीशीर जाहिराती